अमृता चौगुले
नृत्यनिपुण अभिनेत्रींच्या कालखंडात अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू
तब्बूने पन्नाशी केव्हाच पार केली आहे. पण वय तिच्यासाठी केवळ एक आकडा आहे
तिने नुकतेच ब्लॅक सॅटीन गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनी सोशल मिडियावर कहर केला आहे
यासोबत न्यूड मेक अप आणि मोकळे लांब केस यामुळे तिच्या लूकला चार चाँद लागत आहेत .
तब्बूने आजवर फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कारासहित पद्मश्री पुरस्कारावरही आपले नाव कोरले आहे
ती अलीकडेच औरों मे कहा दम था या सिनेमातून अजय देवगण या तिच्या लाडक्या मित्रांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती.