बुद्धपौर्णिमेनिमित्त जाणून घेऊया गौतम बुद्धांचे संदेश

Namdev Gharal

‘तुमचे आजचे वर्तनच तुमचे भविष्य ठरवते’

‘क्रोध बाळगणे म्‍हणजे दुसऱ्याच्या अंगावर टाकण्यासाठी गरम कोळसा हातात धरून ठेवणे – जखम तुम्हालाच होईल’

‘स्वतःवर विजय मिळवणे, हजारो लढायांमध्ये विजय मिळवण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’

‘तुम्ही जो विचार करता, त्याचेपद्धतीने तुम्‍ही तयार होता.’

‘सत्याचा मार्ग एकट्यालाच चालावा लागतो.’

‘आपणच आपले आश्रयदाते आहोत; इतर कोणीच नाही.’

‘दुःखाचा मूलःस्रोत ही आपली इच्छा असते’

येथे क्‍लिक करा