Gauri Nalawade| 'ऑल टाईम फेव्हरेट..सुंदरी गौरी..' यलो लायनिंग साडीत

स्वालिया न. शिकलगार

गौरी नलावडे हिचे पिवळ्या साडीतील फोटो समोर आले आहेत

Instagram

करली, वेवी हेअरस्टाईलमध्ये ती खूप सुंदर दिसतेय

Instagram

लाईनिंग साडीमध्ये तिचे रुप आणखी खुललं आहे

Instagram

लॉन्ग ईअरिंग्ज शोभून दिसताहेत

Instagram

तिने या फोटोंना warmth अशी कॅप्शन दिलीय

Instagram
मेहंदी है रचनेवाली, हाथों में गहरी लाली...प्राजक्ता कोळीची धुमधाम मेहंदी सेरेमनी