स्वालिया न. शिकलगार
आई कुठे काय करते मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली होती
गौरी कुलकर्णीने जांभळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
पैठणीतील वनपीसवर तिने जॅकेट परिधान केले आहे
जांभळा ड्रेस आणि त्यावर फ्लोरल गोल्डन कलरचे जॅकेट तिला शोभून दिसतेय
गौरीने सुंदर कॅप्शन देखील फोटोंना दिलीय
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पाहायला मिळताहेत
आणखी काही फोटोंमध्ये तीलाईट पिंक कलर साडीत दिसतेय
या फोटोमध्ये तिचा अगदी साधा लूक दिसत आहे.