Gas cylinder foot ring : सिलिंडरला फूट रिंग का असते?

Asit Banage

फूट रिंग सिलिंडरला जमिनीवर स्थिर उभे राहण्यास मदत करते.

सिलिंडरच्या वजनाचे संतुलित वाटप होण्यास रिंग उपयुक्त ठरते.

सिलिंडरचा मुख्य भाग थेट जमिनीच्या संपर्कात येत नाही.

त्यामुळे ओलाव्यामुळे होणारा गंज कमी होण्यास मदत होते.

रिंगमधील छिद्रांमुळे तळाशी हवा खेळती राहते.

ओलावा साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

सिलिंडरचा तळ सुरक्षित ठेवण्यासाठी फूट रिंग महत्त्वाची असते.

त्यामुळे फूट रिंग ही केवळ आधार देणारी रचना नसून सुरक्षेचाही भाग आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...