मराठी अभिनेत्री रूपाली भोसले हिला कोण ओळखतं नाही..रूपालीने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे..रूपाली सध्या आई कुठे काय करते! या मालिकेतून चर्चेत आहे..रूपालीने मालिकेत संजनाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे..रूपालीने भडक निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील फोटो शेअर केलेत..यातील खास म्हणजे, साडीच्या काठावर मोर पखांच्या पिसांची डिझाईन आहे..रूपालीच्या मॅचिंग रंगाच्या ब्लॉऊजवर मोर दिमाखात दिसतोय. .गणेशोत्सव २०२४ सोहळ्याला रूपालीचा मोरपिसांचा पदर असलेला युनिक लूक आहे..नेटकऱ्यांची बोलती बंद! डिलिव्हरीआधी दीपिकाचे ब्लॅक ॲन्ड व्हाईट बेबीबंप फोटोशूट