बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. .दीपिकाची प्रेग्नंसी खोटी असल्याची अफवा पसरली होती..यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात होतं. .आता नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत तिने पहिल्यांदा बेबीबंप फोटोशूट केलंय..दीपिकाने हे मॅटर्निटी बोल्ड फोटोशूट केलं आहे. .दीपिकाने बेबी बंप दाखवत बिकिनीत फोटोशूट केलं आहे..दीपिकाने पती रणवीर सिंहसोबत फोटोला रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत. .हे फोटोशूट ब्लॅक ॲन्ड व्हाईट आहे..दीपिकाने बेबी बंप फ्लॉंन्ट केल्याने तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. .दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसीचा ग्लो दिसत आहे..दीपिकाची डिलिव्हरी डेट २८ सप्टेंबर आहे..यामुळे कपलच्या घरी लवकर चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे..'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.