अविनाश सुतार
रोमेन लेट्युस कॅक्टस फळांवर ताव मारणारे गॅलापागोस कासव 'ग्रॅमा'चे १४१ व्या वर्षी २० नोव्हेंबररोजी निधन झाले
१९२८ किंवा १९३१ मध्ये ब्राँक्स प्राणीसंग्रहालयातून पहिल्या गटातील गॅलापागोस कासवांपैकी एक म्हणून 'ग्रॅमा' आली होती
'ग्रॅमा'ने गोड, लाजाळू स्वभावाने तिने येणाऱ्या पर्यटकांचे मन जिंकले. तिने दोन महायुद्धे आणि २० अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा कालावधी पाहिला होता
“प्राणीसंग्रहालयाची राणी” असे तिला नाव दिले होते. वृद्धापकाळाशी संबंधित हाडांच्या समस्यांनी ती काही काळ त्रस्त होती
सर्वात वयस्कर ज्ञात गॅलापागोस कासवाचे नाव हॅरिएट होते, जी १७५ वर्षांच्या वयापर्यंत ऑस्ट्रेलिया प्राणीसंग्रहालयात राहिली
गॅलापागोस कासवांमध्ये बेटांवरील १५ उपप्रजातींचा समावेश होतो, त्यापैकी तीन नामशेष झाल्या आहेत. उर्वरित सर्व असुरक्षित किंवा अतिशय संकटात आहेत
१९६५ पासून १०,००० हून अधिक पिल्ले जंगलात सोडली. असे गॅलापागोस कंझर्व्हन्सीने सांगितले. काही उपप्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवले आहे
गॅलापागोस कासवांमध्ये बेटांवरील १५ उपप्रजातींचा समावेश होतो, त्यापैकी तीन नामशेष झाल्या आहेत. उर्वरित सर्व असुरक्षित किंवा अतिशय संकटात आहेत
फिलाडेल्फिया प्राणीसंग्रहालयात प्रथमच पालक बनलेल्या जवळपास १०० वर्षे वयाच्या कासवांच्या जोडीपासून चार गॅलापागोस कासवांची पिल्ले जन्मली