मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत दिसली आहे. .मयुरीने व्हाईट आणि फिकट आकाशी कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहे.व्हाईट साडीवर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज आणि मोकळ्या केसांनी तिच्या सौंदर्यात भर घातलीय..इअररिग्स, टिकली, हातात सोनेरी कलरच्या बांगड्या, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'When the wait for your shot is scenic' असे लिहिलंय. .मालिकेत तिने सुखदाची भूमिका साकारली असून सार्थक-सुखदाची जोडी चर्चेत आली..'बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला' कडक उन्हात मृणालचा ब्लॅक थ्रीपीस अन् wow फोटोज्