मोनिका क्षीरसागर
गरम कपडे, गरम पाणी, शरीर “warm-up” केल्याशिवाय बाहेर जाऊ नका.
पहाटेचा व्यायाम चुकवू नका, पण वेळ/पद्धत समजून घ्या , झोपेतून उठताक्षणी व्यायाम करू नका.
रक्त थंडीमध्ये concentrate होते त्यामुळे पाणी भरपूर पित राहा.
झोपेतून उठताना वाफाळलेलं पाणी आणि सौम्य हालचाली आधी करा.
नियमित औषधं, आणि सकाळी ECG/ BP तपासणी cardiac patients साठी अनिवार्य आहे.
अचानक चक्कर, धाप लागणं, छातीत जडपणा असल्यास क्षणाचाही विलंब नको.
हिवाळ्यात लक्षणं सूक्ष्म असतात. chest pain नसेल तरी heart attack होऊ शकतो.