'या' फळांचा आहारात समावेश करा, हृदय निरोगी ठेवा

पुढारी वृत्तसेवा

मागील काही वर्षांमध्‍ये हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचा असणार्‍यांच्‍या संख्‍येत झालेली वाढ चिंताजनक आहे.

Canva

हृदयाशी संबंधित अनेक समस्यांसाठी जीवनशैलीबरोबरच आहाराचा थेट संबंध आहे.

Canva

आहारात फळांचा समावेश आरोग्यास फायदेशीर ठरताे. काही फळे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Canva

भरपूर प्रमाणात असणारे पोटॅशियम असणारे केळ हृदयासाठी फायदेशीर आहे. नियमित केळी सेवन केल्‍याने हृदयविकारांचा धोका कमी होतो.

Canva

सफरचंदामध्‍ये फायबर, पेक्टिन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असून, ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Canva

संत्रे व्हिटॅमिन सीचा मुख्य स्त्रोत आहे. जे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. हे HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढवण्यास मदत करते.

Canva

द्राक्षांमध्ये असणारेअँटीऑक्सिडंट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मदत करते.

Canva

अननसामध्ये ब्रोमेलेन आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, ते रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.

Canva

हृदयाशी संबंधित समस्यांवर मात करण्‍यासाठी आहाराबरोबरच नियमित व्‍यायाम अनिवार्य आहे.

Canva
येथे क्‍लिक करा.