तुम्ही तयार आहात का मैत्रीचा हा खास दिवस साजरा करायला? जाणून घ्या या दिवसाविषयी सर्वकाही!.आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे ३० जुलैला असतो, पण भारतात तो ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा होतो. यावर्षी ही तारीख ३ ऑगस्ट २०२५ आहे..मैत्रीचं नातं रक्ताच्या पलीकडचं असतं. ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत साथ देतं आणि आयुष्य सोपं बनवतं..तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला फ्रेंडशिप बँड बांधून किंवा छानसा मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता..भेटवस्तू, फुले किंवा एकत्र फिरायला जाण्याचा प्लॅन करून हा दिवस आणखी खास आणि अविस्मरणीय बनवा..याची सुरुवात १९५० च्या दशकात अमेरिकेत 'हॉलमार्क कार्ड्स'चे संस्थापक जॉइस हॉल यांनी केली होती. २०११ मध्ये संयुक्त राष्ट्राने याला मान्यता दिली..यामागे विशेष ऐतिहासिक कारण नाही. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वांना एकत्र येणं सोपं जातं, म्हणूनच ही प्रथा पडली..आपल्या आयुष्यात मित्रांचं स्थान अनमोल असतं आणि ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचं काम करतात. .याच मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी जगभरात 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो..तुमच्या बेस्ट फ्रेंडला टॅग करा आणि ही स्टोरी शेअर करून त्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा द्या! हॅपी फ्रेंडशिप डे!.प्रेम की फक्त मैत्री? पॉपस्टार केटी पेरी आणि कॅनडाच्या माजी पंतप्रधानांची 'सिक्रेट' डेट