fried vs roasted : वाळूत भाजलेले की तळलेले? आरोग्यासाठी कोणता पर्याय सर्वात उत्तम?

पुढारी वृत्तसेवा

तेलात तळलेले पदार्थ चविष्ट असले तरी आरोग्यासाठी ते 'सायलेंट किलर' ठरू शकतात.

तळलेल्या पदार्थांमुळे शरीरातील कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, जे हृदयासाठी घातक आहे.

Cholesterol

याउलट, वाळूत भाजलेले शेंगदाणे किंवा चणे हे अत्यंत पौष्टिक आणि कमी कॅलरीचे असतात.

भाजलेल्या पदार्थांमध्ये पोषक तत्वे टिकून राहतात आणि ते पचायलाही हलके असतात.

वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि पित्ताचा त्रास वाढू शकतो.

वाळूत भाजलेले पदार्थ हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी स्नॅक्सचा उत्तम पर्याय आहेत.

वजन कमी करायचे असेल तर तळलेले सोडून भाजलेले पदार्थ खाण्याची सवय लावा.

चवीपेक्षा आरोग्याला प्राधान्य द्या आणि निरोगी आयुष्याकडे एक पाऊल टाका!

Health | file photo
येथे क्लिक करा...