Milk and diabetes: दूध पिल्याने शुगर वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे नेमके मत

पुढारी वृत्तसेवा

मधुमेहामध्ये दूध प्यावे की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

Lifestyle Changes for Diabetes | Pudhari

तज्ज्ञांच्या मते, दुधामध्ये 'लॅक्टोज' ही नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखर वाढवू शकते.

Foods to Avoid With Milk | pudhari

मात्र, दुधातील प्रथिने आणि कॅल्शियम हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

मधुमेहींनी पूर्ण फॅट असलेले दूध पिण्याऐवजी 'स्किम्ड' किंवा 'लो-फॅट' दूध निवडणे फायदेशीर ठरते.

Milk | Pudhari

रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने सकाळी रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळेची काळजी घ्या.

pudhari photo

दुधात वरून साखर, मध किंवा फ्लेवर्स मिसळणे पूर्णपणे टाळावे.

बदाम दूध किंवा सोया दूध हे मधुमेहींसाठी उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतात.

Almond milk or soy milk

तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार दुधाचे प्रमाण ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा...