मोनिका क्षीरसागर
लसूण नैसर्गिकरित्या रक्तवाहिन्यांना आराम देतो, त्यामुळे दररोजच्या आहार लसुण असणे अत्यावश्यक आहे
बीटचा रस बीपी कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
केळी, रताळी यांसारखे पदार्थ शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकून रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
भाज्यांमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात.
धान्यांमध्ये असलेले फायबर उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन या त्रिसूत्रीने तुमचा रक्तदाब नेहमी नियंत्रित राहण्यास मदत होईल.