Asit Banage
बदाम
बदाम प्रथिने आणि कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे.
मासे
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन डी असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि चीज यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते.
संत्री
संत्री व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे, जे हाडांच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे.
सोयाबीन
सोयाबीन शाकाहारी लोकांसाठी प्रथिने आणि कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत.
पालक
पालकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर असते, जे हाडांसाठी आवश्यक आहे.
सुकामेवा
मनुका, खजूर, अंजीर यांसारख्या सुक्या मेव्यामध्ये कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात.
अंडी
अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते.