Flying Fish|या माशाविषयी काही रंजक गोष्टी!

पुढारी वृत्तसेवा

फ्लाईंग फिश हा मासा खरंतर हा उडत नाही, तर पाण्यावरून घसरत glide करतात पण तो हवेत उडल्यासारखे वाटतात

यांची सरासरी हवेत उडण्याचे अंतर हे 50 ते 200 मिटर असते पण वेळा हे मासे 400 मिटर अंतर हवेत ग्लाईड करुन जाऊ शकतात

हे केवळ मजेसाठी हवेत ग्लाइड करत नाहीत तर जीव वाचवण्यासाठी, शत्रू माशांपासून बचाव करण्यासाठी हे हवेत उडी मारुन जातात

हा फक्त समुद्रातच आढळताता यांचे शास्त्रिय नाव Exocoetidae असे आहे, जगभरात सुमारे 60–70 प्रजाती आढळतात.

या मांशाची लांबी साधारण 15 ते 30 सेमी तर काह प्रजाती या 45 सेमी पर्यंत वाढतात

Flying Fish चे पेक्टोरल फिन्स (छातीवरील पंख) मोठे असतात यांची लांबी 8 ते 20 सेंटीमीटर असते

हा मासा वेगाने पाण्यात पोहत शेपटी जोरात हलवून पाण्याबाहेर उडी मारतो, पंखासारखे फिन्स पसरतो हवेत घसरत (glide) पुढे जातो

काही वेळ पाण्यात Glide केल्यानंतर तो पाण्यावर पुन्हा शेपटी आपटून दुसऱ्यांदा glide करतो

या हवेत जाताना त्‍याचा वेग ताशी 60 ते 70 किमी इतका जातो. सरासरी 50 ते 200 मीटर अंतर काही वेळा: 400 मीटरपर्यंत असतो.

हवेत तरंगण्याचा वेळ: 5 ते 45 सेकंद इतका असतो. काही वेळा बोटींवरील लाइटच्या आकर्षणामुळे हे मासे बोटीवर येऊन पडतात.

Bee Hummingbird |हा पक्षी एवढा छोटा आहे की काडेपेटीतही बसू शकेल