flight luggage damage compensation| विमान प्रवासात बॅग डॅमेज झाली? एअरपोर्टवरच 'हे' काम करा

स्वालिया न. शिकलगार

बाहेर पडण्यापूर्वी कंपनीच्या Baggage Service/Lost and Found काऊंटरवर संपर्क साधा.

विमानतळाबाहेर पडल्यानंतर केलेली तक्रार अनेकदा मान्य केली जात नाही.

कर्मचाऱ्यांकडून Property Irregularity Report (PIR) फॉर्म मागवून तो भरा

या फॉर्मवर बॅगेचे नुकसान कसे झाले याची नोंद असते. याची एक प्रत कॉपी स्वतःजवळ नक्की ठेवा

कारण हा विमान कंपनीकडे दावा करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा असतो.

डॅमेज बॅगेचे विविध बाजूंनी स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ काढा

Baggage Tag (बॅगेला चिकटवलेला बारकोड स्टिकर), Boarding Pass सुरक्षित ठेवा

अधिकृत तक्रार ७ दिवसांच्या आत लेखी किंवा त्यांच्या ईमेलद्वारे पाठवावी लागते.

तक्रारीची दखल नाही वा टाळाटाळ केल्यास AirSewa Portal तक्रार नोंदवू शकता.

मौल्यवान वस्तू हँडबॅगेत ठेवाव्यात. चेक-इन बॅगेतील वस्तूंचे नुकसान झाल्यास कंपन्या त्यांची संपूर्ण जबाबदारी घेत नाहीत.

Chanting Om|मानसिक शांततेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सकाळी का करावा 'ॐ' चा जप?