तृप्ती डिमरीने भल्याभल्या अभिनेत्रींना मागं टाकलं आहे.तृप्ती डिमरीचा आगामी चित्रपट बॅड न्यूज येत आहे.१९ जुलैला हा चित्रपट रिलीज होत आहे.त्या आधी तृप्तीने काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.व्हाईट हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचे हे फोटो आहेत.डीप नेक ऑल व्हाईट लूकमध्ये ती बोल्ड दिसतेय.बॅड न्यूजमध्ये तिने विकी कौशलसोबत हॉट सीन्स दिल्याने चर्चेत आली होती .आता तृप्तीच्या फोटोजची चर्चा होत आहे .श्रुती, तुझं निखळ सौंदर्य पाण्यासारखं