Fenugreek Laddoo : थंडीत मेथीचे लाडू खाण्याचे अविश्वसनीय फायदे

पुढारी वृत्तसेवा

थंडीत आरोग्यासाठी उत्तम पर्याय

मेथीचे लाडू हे हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे आणि ताकद वाढवणारे पारंपरिक सुपरफूड

canva

शरीराला नैसर्गिक उष्णता

थंडीत हात पाय गार पडणे, थंडी जाणवणे कमी होते

canva

हाडे व सांधे मजबूत

कॅल्शियम, प्रोटीन आणि आर्यनमुळे सांधे दुःखी व गुडघे दुखीवर आराम

canva

प्रतिकार शक्ती वाढवते

सर्दी, खोकला - ताप टाळण्यासाठी उपयुक्त

canva

कमजोरी व थकवा कमी

डिलिव्हरी नंतरचे रिकवरी आणि पुरुष स्त्रियांची एकूण ताकद वाढवते

canva

पचन सुधारते

गॅस, ॲसिडिटी आणि अपचन कमी करते

canva

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत

फायबर मुळे भूक कमी लागत असल्याने वजन नियंत्रण

canva

किती खावे?

दररोज एक लाडू पुरेसा, सकाळी गरम दूध किंवा पाण्यासोबत खावे

canva

कोणी टाळावे?

ऍसिडिटी जास्त असणारे, गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे.

canva

या हिवाळ्यात मेथीचे लाडू शक्ती, आरोग्य आणि उष्णतेचा उत्कृष्ट स्रोत आहे.

canva
Hair Loss : केस कमजोर होतायत? जाणून घ्या खरे कारण आणि उपाय | canva
Hair Loss : केस कमजोर होतायत? जाणून घ्या खरे कारण आणि उपाय