Fennel Water Benefits | महिनाभर बडीशेपचे पाणी पिल्यास शरीराला मिळतात चमत्कारिक फायदे

अविनाश सुतार

बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, फायबर आणि आवश्यक तेले यासारखे नैसर्गिक घटक असतात, त्यामुळे पचन, चयापचय आणि हार्मोनल संतुलनावर सकारात्मक परिणाम करतात

बडीशेपमधील अनिथोल नावाचे आवश्यक तेल पोटातील स्नायू सैल करून वायू कमी करण्यास मदत करतात. अ‍ॅसिडिटी कमी होते, पोटफुगी कमी होते, जड अन्नानंतर अपचन टाळले जाते, पोटदुखी कमी होते

सौफचे पाणी थेट चरबी कमी करत नाही, पण वजन नियंत्रण राखण्याच्या सवयी सुधारू शकते. दररोज घेतल्यास सौम्य भूक कमी करणाऱ्या गुणधर्मामुळे रात्रीची भूक आटोक्यात राहू शकते

पचन सुधारते आणि अन्न योग्य प्रकारे प्रक्रिया होण्यास मदत होते, शरीरातील पाण्याची पातळी सुधारते, मूत्रपिंडांचे कार्य सपोर्ट होते, शौच नियमित आणि सोपे होते, पाण्यामुळे होणारी सूज कमी होते

PMS ची लक्षणे कमी होऊ शकतात, पाळीच्या वेदना कमी होतात, मूड स्विंग्स सुधारतो, हार्मोन्समध्ये बदल होणाऱ्या काळात झोप चांगली येण्यास मदत होते

मज्जासंस्था रिलॅक्स होतो, तणाव कमी होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते, जड किंवा उशिरा खाल्लेल्या जेवणानंतर अस्वस्थता कमी होते

पोट फुगलेपणा कमी झाल्यामुळे वजन किंवा इंचेसमध्ये हलका फरक दिसू शकतो शौच अधिक नियमित होते

बडीशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात, जे वनस्पतीजन्य रसायने असून इस्ट्रोजेनसारखी सौम्य क्रिया करतात. झोपेची गुणवत्ता वाढते रात्री पोट शांत राहते

रात्री एक महिना सौफचे पाणी पिल्यास:बडीशेपमध्ये सौम्य मूत्रल (diuretic) गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जास्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते

येथे क्लिक करा