बडीशेपचा चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो..गॅस, अपचन आणि पोटदुखीचा त्रास कमी होऊ शकतो..चयापचय (Metabolism) वाढवून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते..भूक नियंत्रित राहण्यास सहाय्य मिळते..मज्जासंस्थेला शांतता मिळाल्याने तणाव कमी होऊ शकतो..झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते..बडीशेपचा चहा मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो..खोकला, कफ आणि श्वसनाच्या काही तक्रारींमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...