Fatty Liver Diet Chart|फॅटी लिव्हरमध्ये काय खावे-काय टाळावे? आजच ताटातून 'हे' पदार्थ वगळा!

पुढारी डिजिटल टीम

ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे, त्यांनी आहारात योग्य बदल करायला हवेत

योग्य आहाराने फॅटी लिव्हर्स रिव्हर्स केली जाऊ शकते.

यासाठी काय खावे आणि काय टाळावे? जाणून घेऊया

फॅटी लिव्हरमध्ये असा आहार निवडा जो वजन आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवेल

आहारात ओट्स, दलिया, ब्राऊन राईस, डाळी, सॅलडसारख्या फायबरयुक्त पदार्थ खा.

पालक, मेथी, दुधी भोपळा, दोडका, भेंडी, पालेभाज्या आपल्या आहारात ठेवाव्यात.

ज्यूसऐवजी सफरचंद, पेरू, संत्रा, पपई ताजी फळे खाणे फायदेशीर ठरते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळी, राजमा, पनीर कमी खा

दही, अंडी आणि मासे यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा.

बादाम, अक्रोड, जवस, चिया सीड्स शरीराला आवश्यक ते हेल्दी फॅट्स देतात.

स्वयंपाकात रिफाईंड ऑईलचा वापर करणे पूर्णपणे टाळावे.

मिठाई, केक, पेस्ट्री, गोड पॅकेज्ड फूड यांसारख्या जास्त साखरेच्या पदार्थांचे सेवन टाळा.

सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, जास्त शुगर असलेले पॅकेज्ड ज्यूसने आरोग्य बिघडू शकते

समोसे, पकोडे, फ्रेंच फ्राईज, तळलेले पदार्थ खाणे टाळा किंवा पूर्णपणे वर्ज्य करा.

मैदापासून बनवलेले पदार्थ, पांढरा ब्रेड, प्रोसेस्ड फूड, स्नॅक्स खाणे टाळावे.

Importance of eating with hands | ताटात चमचा ठेवण्यापूर्वी हे वाचा! हाताने जेवल्याने नक्की काय घडतं? पंचबोटे निभावतात महत्वाची भूमिका