पुढारी वृत्तसेवा
दररोज खाल्लेल्या अन्नामुळे सतत काम करणाऱ्या पचनसंस्थेला ब्रेक मिळतो.
उपवासाद्वारे शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात.
एकादशी उपवास हेच आधुनिक ‘intermittent fasting’ आहे.
उपवासादिवशी मानसिक स्पष्टता अधिक जाणवते.
मन, वाणी आणि कर्म यांचे संयम ठेवण्याचा दिवस.
शारीरिक-मानसिक शिस्त वाढते.
वजन नियंत्रण, शरीरातील साखरेचा समतोल राखण्यात मदत होते.