Japanese diet : शंभर वर्ष आयुष्य मिळवण्याच्या 'या' आहेत जपानी टिप्स

Anirudha Sankpal

जपानमध्ये सध्या ९५ हजारापेक्षा जास्त लोकं शंभरपेक्षा जास्त वयाची आहेत.

जपान हा जगातील सर्वात कमी लठ्ठपणाची समस्या असलेला देश आहे.

जपानमधील वयाची नव्वदी पार केलेल्या व्यक्ती देखील शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह असतात.

जपानच्या आहारात साखरेचं प्रमाण कमी असतं अन् प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं.

जपानच्या आहारात फर्मंटेड फूडचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळं त्यांच्या पोटाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

जपानची लोकं जगातील इतर देशातील लोकांपेक्षा दिवसभरात खूप चालतात.

जपानच्या संस्कृतीत दिवसाचं रूटीन आणि ताण कमी करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

जपानची युनिव्हर्सल हेल्थ केअर सिस्टम देखील लोकांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्याला हातभार लावते.

येथे क्लिक करा