T20 Records : टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणारे खेळाडू

रणजित गायकवाड

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणा-या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आघाडीवर आहे.

पोलार्डने CPL 2025 मध्ये पुरस्कार जिंकून हा विक्रम आपल्या नावे केला.

पोलार्डने आतापर्यंत 18 पुरस्कार जिंकले आहेत.

या यादीत दुस-या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो आहे. त्याच्या खात्यात 17 पुरस्कार आहेत.

शोएब मलिक (पाकिस्तान) : 16 पुरस्कार

सुनील नरेन (वेस्ट इंडिज) : 12 पुरस्कार

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) : 11 पुरस्कार

रोहित शर्मा (भारत) : 11 पुरस्कार

कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) : 10 पुरस्कार