डोळ्यांचं आरोग्य जपा, 'या' ७ सोप्या टिप्स फॉलो करा

मोनिका क्षीरसागर

डोळे आपली जीवनरेषा आहे, त्याची काळजी घ्या

डोळे ही शरीराची सर्वात नाजूक आणि महत्त्वाची इंद्रिये आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात त्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

20-20-20 नियम वापरा

प्रत्येक २० मिनिटांनी २० फूट दूर बघा आणि २० सेकंद डोळे विसावा द्या.

अन्नातून डोळ्यांची काळजी

गाजर, पालेभाज्या, अंडी, मासे आणि अक्रोड यासारख्या पदार्थांनी डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

झोप हेच डोळ्यांसाठी सर्वोत्तम औषध

रात्री किमान ७–८ तास झोप आवश्यक आहे.

सनग्लासेस वापरा

सूर्यप्रकाशातील UV किरणांपासून संरक्षण करण्यासाठी चांगल्या दर्जाचे सनग्लासेस वापरा.

मोबाईलचा मर्यादित वापर

ब्लू लाइटचा परिणाम डोळ्यांवर होतो.

नियमित तपासणी आवश्यक

दरवर्षी एकदा तरी नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करून घ्या – अगदी त्रास नसतानाही.

डोळे आहेत तर जग सुंदर आहे, ते वाचवा...

येथे क्लिक कार...