Excessive Use Of Earphones : ब्लूटूथ इअरफोनचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक

अंजली राऊत

सध्या ब्लूटूथ हेडसेटचा ट्रेंड असून बरेचजण याचा दैनंदिन जीवनात वापर करतात 

Pudhari Photo

या उपकरणांच्या सततच्या वापरामुळे शरीरावर होणारे परिणाम लक्षात घ्या

Pudhari Photo

इयरफोनमुळे जर मोठ्या आवाजात सतत गाणे ऐकल्यानं बहिरेपणा येण्याचा धोका असतो

Pudhari Photo

ब्लूटूथ इयरफोनमधून बाहेर पडत असलेले रेडिएशन आपल्या ब्रेन टिश्यूसाठी धोकादायक असतात

Pudhari Photo

ब्लूटूथ इअरफोन दररोज स्वच्छ मऊसूत कापड्याने पुसून घेतल्यानंतर वापरा

Pudhari Photo

ब्लूटूथ इअरफोनमुळे न्यूरोलॉजिकल आजार वाढण्याचा संभाव्य धोका असतो

Pudhari Photo

ब्लूटूथ इअरफोनमुळे कानाचे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो

Pudhari Photo

ब्लूटूथ इअरफोन सातत्याने वापरल्यामुळे कानाचा नाजूक पडदा खराब होण्याचा धोका असतो

Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Patting Technique | थपकीने बाळांना झोप का लागते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Patting Technique | थपकीने बाळांना झोप का लागते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण