Patting Technique | थपकीने बाळांना झोप का लागते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

अंजली राऊत

थपकीमुळे बाळांना आईच्या किंवा वडिलांच्या हाताच्या स्पर्शाची आणि लयबद्ध हालचालींची आठवण येते

थपकीमुळे बाळांना सुरक्षित आणि आरामदायक वाटतं आणि झोप लवकर लागते.

Pudhari Photo

थपकीची लयबद्ध हालचाल बाळांना शांत करते आणि त्यांच्या शरीराला आराम मिळतो.

Pudhari Photo

बाळांना आईचा स्पर्श खूप आवडतो. थपकीमुळे होणारा स्पर्श त्यांना शांत करतो आणि झोपायला मदत करतो.

Pudhari Photo

काही बाळांना थपकीची सवय असते त्यामुळे त्यांना झोपायला मदत होते.

Pudhari Photo

थपकीमुळे बाळांना भावनिक आराम मिळतो, ज्यामुळे त्यांना झोपणे सोपे होतं.

Pudhari Photo

प्रत्येक बाळाला थपकीची सवय नसते. काही बाळांना इतर पद्धती जसे की, अंगाईगीत किंवा झोपण्याची नियमीत वेळ पाळल्याने लवकर झोप येते. त्यामुळे, तुमच्या बाळासाठी काय सर्वोत्तम आहे, हे तुम्ही ठरवू शकता.

Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Monsoon Care for Kids 'Sunthgoli': Now schools will not be flooded! 'Sunthgoli' is a panacea for cold and cough
Monsoon Care for Kids'Sunthgoli' : आता शाळा बुडणार नाही! 'सुंठगोळी' सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय