protein intake side effects | जास्त प्रथिने = जास्त ताकद की धोका?

नंदू लटके

आजकाल फिटनेससाठी प्रोटीनचे सेवन वाढले आहे. पण जास्त प्रथिने हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात.

अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रोटीन पावडर घेतात, ज्यामुळे शरीरावर ताण येतो.

रेड मीट आणि अंड्यांमधील जास्त प्रथिने व फॅट्स हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

संशोधनानुसार, जास्त प्रथिनांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होण्याचा धोका वाढतो.

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे LDL (वाईट कोलेस्टेरॉल) वाढू शकतो.

छातीत वेदना, थकवा, श्वास घेण्यास त्रास ही हृदयाच्या समस्यांची लक्षणे असू शकतात.

आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यांचा समतोल ठेवणे महत्त्वाचे आहे.

प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

योग्य प्रमाणात प्रथिने आणि नियमित व्यायाम हृदय निरोगी ठेवतात.

येथे क्‍लिक करा.