Milk tea side effects : गरमागरम दुधाचा चहा पिताय ? 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या.

Asit Banage

भारतात सकाळची सुरुवात असो वा संध्याकाळचा थकवा, चहा केवळ एक पेय नसून अनेकांसाठी ती एक सवय आहे.

canva photo

हिवाळ्यात तर गरमागरम चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही.

canva photo

पण दुधाच्या चहाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

canva photo

चहामध्ये 'टॅनिन' नावाचे घटक असतात. हे घटक अन्नातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात.

canva photo

चहामुळे शरीरात रक्ताची कमतरता (अॅनिमिया) होण्याचा धोका वाढतो.

canva photo

चहामध्ये असलेले कॅफीन मेंदूला सतर्क ठेवते. रात्रीच्या वेळी चहा घेतल्यास झोप उडते आणि अस्वस्थता जाणवू शकते.

canva photo

दूध आणि चहाचे मिश्रण पचनसंस्था मंदावते.

canva photo

चहामुळे गॅस, अपचन, अॅसिडिटी आणि पोटात जडपणा जाणवणे, अशा समस्या उद्भवतात.

canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...