Asit Banage
सकाळी रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किट खाण्याची सवय आरोग्यासाठी योग्य नाही.
चहामुळे काही व्यक्तींना ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.
बिस्किटांमधील मैदा आणि साखरेमुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.
साखरेच्या चढ-उतारामुळे थकवा आणि भूक जाणवू शकते.
पोषणमूल्य कमी असलेल्या नाश्त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत.
वारंवार जास्त साखर आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्यास हातभार लागू शकतो.
सकाळच्या नाश्त्यात फळे, भिजवलेले बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करा.
भाजलेले चणे आणि मखाणे हे चहा-बिस्किटाला चांगले पर्याय ठरू शकतात.