Bhagyashree Patwardhan|'पिया बावरी!' निळी साडी, मोती ज्वेलरीत भाग्यश्रीचा रॉयल लूक व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री पटवर्धन आजही तिच्या स्टाईल, फिटनेसबद्दल चर्चेत असते

८०-९० च्या दशकात 'मैने प्यार किया' मधील 'सुमन'च्या भूमिकेतून तिने सर्वांना वेड लावलं होतं

नुकताच तिने फिकट निळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत

या साडीवर तिने परिधान केलेली मोत्यांची ज्वेलरी सौंदर्याला चार चाँद लावत आहे

या फोटोशूटच्या बॅकग्राऊंडला तिने 'पिया बावरी' गाणे वाजवले आहे

तिचा हा रॉयल थाट पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

या साडीवर तिने अत्यंत सुरेख अशी मोत्यांची ज्वेलरी परिधान केली आहे

मोत्यांचा हार आणि मॅचिंग ईअररिंग्जने ती अधिक 'रॉयल' दिसतेय

Girija Prabhu |गिरीजा प्रभूचा रॉयल लूक व्हायरल! पारंपरिक साडीत चाहत्यांची नजर खिळली