स्वालिया न. शिकलगार
नागिन 7 मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे
रिपोर्ट्सनुसार, ईशा सिंह एकता कपूरच्या नागिन मालिकेत दिसेल
प्रियांका चाहर चौधरी मुख्य भूमिकेत तर चांदनी शर्माची देखील समांतर भूमिका आहे
ईशा २०२३ मध्ये अखेरीस बेकाबूमध्ये दिसली होती. आता २ वर्षानंतर ती कमबॅक करेल
या मालिकेची निर्मिती देखील एकता कपूरने केली होती.
बेकाबू नंतर ईशा बिग बॉस सीजन १८ मध्ये दिसली होती
रिॲलिटी शोमध्ये तिची अविनाश मिश्रासोबतची मैत्री चर्चेचा विषय ठरली होती
नागिन ७ मध्ये प्रियांका सोबत नमिक पॉल दिसणार असल्याचे म्हटले जात आहे