Anirudha Sankpal
सूज कमी होते
सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली येणारी सूज आणि पफीनेस (Puffiness) कमी करण्यासाठी बर्फाचे पाणी उपयुक्त ठरते.
इन्स्टंट फ्रेशनेस
केवळ १० मिनिटे आइस फेशियल केल्याने त्वचा लगेच तरोताजा आणि फ्रेश दिसते, ज्यामुळे मेकअप करताना चांगला ग्लो येतो.
त्वचा घट्ट (Tight) होते
बर्फाचा थंडपणा ढिली पडलेली त्वचा घट्ट करतो आणि त्वचेची उघडी छिद्रे (Open Pores) लहान दिसू लागतात.
तेलकट त्वचेसाठी फायदेशीर
चेहऱ्यावर बर्फ घासल्याने त्वचेशी संबंधित अतिरिक्त तेल कमी तयार होते आणि तेलकटपणा दूर होतो.
लालसरपणा कमी
चेहऱ्यावरील लालसरपणा, एलर्जी आणि जळजळ शांत करण्यासाठी संवेदनशील त्वचेसाठी (Sensitive Skin) हा उत्तम उपाय आहे.
रक्तभिसरण सुधारते
वर्तुळाकार (Circular Motion) पद्धतीने बर्फ घासल्याने चेहऱ्याचा रक्तपुरवठा वाढून त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
काळी वर्तुळे आणि डाग
नियमित आइस फेशियल केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे, सूज आणि पिंपल्सचे डाग हळूहळू कमी होतात.
सावधान
जर तुमची त्वचा कोरडी (Dry) असेल, तर जास्त वेळ बर्फ वापरल्याने त्वचा फुटू शकते किंवा ड्रायनेस वाढू शकतो.