पुढारी वृत्तसेवा
साखरेच्या तुलनेत गूळ शरीराला दीर्घकाळ टिकणारी आणि त्वरित ऊर्जा देतो.
गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
गूळ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून यकृत स्वच्छ करण्याचे काम करतो.
यातील झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात
आल्यासोबत गूळ खाल्ल्याने सांधेदुखी आणि हाडांचा त्रास कमी होतो.
रक्त शुद्ध झाल्यामुळे पिंपल्स आणि डागांचा त्रास कमी होते