स्वालिया न. शिकलगार
हॉटेलमध्ये गेला की बिर्याणीसोबत रायता फ्री देतात. पण आयुर्वेदिक नियम काय सांगतो पाहा
मांस, गरम मसाले, तूप हे उष्ण तर दही, काकडी, पुदिना हे शीत आहे
जड, पचायला वेळ लागतो, स्निग्ध, चिकटमुळे पचन मंदावते
दही काही लोकांमध्ये गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या वाढवू शकते
ज्यांना दुधातील लॅक्टोज पचत नाही, त्यांना पोटदुखी, जुलाब किंवा अस्वस्थता होऊ शकते
जुने किंवा योग्यरीत्या न ठेवलेले दही वापरल्यास अन्नविषबाधेचा धोका वाढू शकतो
वजन वाढू शकते, सांधेदुखी गाऊटमध्ये दही 'आम' तयार करते
गरम बिर्याणीसोबत दही प्रोबायोटिक राहत नाही. फॅट वाढतं
नियम पाळा- काकडी, टोमॅटो, कांदा, दही, मांस हे विरुद्ध अन्न असल्यामुळे खाऊ नये. ॲसिडीटी होते
पुदिना-बडीशेप रायता थोडे खावे, बिर्याणीचा घास आणि १ चमचा रायता खाऊ नका
आधी बिर्याणी खा, अर्धा तासानंतर थोडा रायता खाल्ल्यास हरकत नाही