पावसाळ्यात हवा दमट आणि आद्रतेने भरलेली असते, जी जंतुसंसर्ग वाढवते..पालक, मेथी, माठ, शेपूसारख्या पालेभाज्यांमध्ये बुरशी व जंतू लवकर वाढतात..या हवामानात भाज्या पचायला जड होतात आणि अन्नविषबाधेचा धोका वाढतो..पालेभाज्या अनेकदा दूषित पाण्याने धुतलेल्या असतात..कीटकनाशक मारलेल्या पालेभाज्या पावसात सहजासहजी धुतल्या जात नाहीत..या भाज्यांमुळे अपचन, जुलाब, उलटी किंवा त्वचेचे त्रास होऊ शकतात..पालेभाज्या खाव्याच लागल्यास, त्या नीट धुऊन उकडूनच वापरा..पावसाळ्यात आरोग्यसाठी स्वच्छता आणि आहाराचे भान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे..लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घ्यावी..येथे क्लिक करा...