Side Effects of OverWalking | जास्त चालणे धोकादायक; जाणून घ्या दुष्परिणाम

अविनाश सुतार

तुम्ही दररोज किती पावले चालली पाहिजेत?

आरोग्यासाठी दररोज १० हजार पावले चालणे आवश्यक आहे. पण हे तुमचे वय, तंदुरुस्ती, आणि आरोग्यावर अवलंबून असते.

किती चालणे म्हणजे जास्त चालणे?

'खूप जास्त चालणे' ही एक सापेक्ष संकल्पना आहे. तुमची शारीरिक तंदुरुस्ती, अनुभव आणि सामान्य आरोग्य या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात.

खूप जास्त चालण्यामुळे जुन्या वेदना उफाळून येतात

गुडघा दुखणे, सांधे दुखणे, आदी जुन्या आजारांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते.

कॉलस आणि फोड

जर तुम्ही अलीकडे खूप चालत असाल तर तुमच्या पायांवर किंवा आजूबाजूला कॉलस आणि फोड येऊ शकतात.

पुन्हा पुन्हा येणारा थकवा

अति चालण्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

हातपायांमध्ये सूज

खूप चालणे झाल्यास पायांमध्ये सूज आणि वेदना होतात. खूप लांब किंवा खूप कठीण होते.

स्नायू आखडले जाऊ शकतात

जर तुम्ही जास्त काळ सतत चालत राहिलात, तर तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते. स्नायू आखडले जाऊ शकतात.

मूड स्विंग

चालणे हे मूड बूस्टर असू शकते. जर तुम्ही जास्त किंवा खूप तीव्रतेने चालत राहिलात तर नैराश्य आणि राग यासारखी मानसिक लक्षणे उद्भवू शकतात.

मर्यादेत चालण्याचा दिनक्रम कसा राखायचा

मध्यम गतीने १५ मिनिटांपेक्षा जास्त चालणे हे एक उत्तम तंत्र आहे. दर आठवड्याला चालण्याचा वेळ काही मिनिटांनी वाढवा.

येथे क्लिक करा.