उन्हाळ्यात रोज कुल्फी खाल्ल्यावर काय होतं?

पुढारी वृत्तसेवा

गरमी वाढली की कुल्फी खाण्याचा मोह होतोच… पण रोज खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो?

Kulfi | Pudhari

कुल्फी चविष्ट असली तरी त्यात साखर आणि फॅट जास्त असतं…म्हणून ती रोज खाणं धोकादायक ठरू शकतं

Kulfi | Pudhari

रोज कुल्फी खाल्ल्यास कॅलरी वाढतात. यामुळे वजन झपाट्याने वाढू शकतं

Kulfi | Pudhari

कुल्फीत जास्त साखर असते त्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते

Kulfi | Pudhari

बाजारातील कुल्फीत भेसळ असण्याची शक्यता असते, वनस्पती तेल आणि कमी दर्जाचे पदार्थ वापरले जाऊ शकतात

Kulfi | Pudhari

अस्वच्छ कुल्फी खाल्ल्यास इन्फेक्शन किंवा पोटदुखी होऊ शकते

Kulfi | Pudhari

तज्ञ सांगतात कुल्फी रोज खाऊ नका, आठवड्यातून 1-2 वेळा खाऊ शकता

Kulfi | Pudhari

दूध, मावा आणि ड्रायफ्रुट्स वापरून घरी बनवलेली कुल्फी अधिक सुरक्षित

Kulfi | Pudhari

कुल्फीपेक्षा ताक, लस्सी, फळांचा रस हे पर्याय शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत

Kulfi | Pudhari

जगातील पहिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणी आणि कुठे उभारला?

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा