Curd in Winter : हिवाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी चांगले की नुकसानकारक?

Asit Banage

वैज्ञानिकदृष्ट्या दही खाल्ल्याने थेट सर्दी किंवा खोकला होत नाही.

सर्दी आणि फ्लू हे प्रामुख्याने व्हायरल संसर्गामुळे होतात.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, प्रथिने आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात.

दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

आयुर्वेदानुसार दही कफवर्धक मानले जाते.

सायनस, दमा किंवा ॲलर्जीचा त्रास असणाऱ्यांनी दही खाल्ल्यानंतर लक्षणे वाढतात का, याकडे लक्ष द्यावे.

फ्रिजमधून काढलेले अतिथंड दही खाल्ल्याने काही जणांना घशात अस्वस्थता जाणवू शकते.

हिवाळ्यात दही खायचे असल्यास दिवसा आणि सामान्य तापमानाला आलेले दही खाणे अधिक सोयीचे ठरू शकते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...