Daily Garlic consumption | रोज २ लसूण पाकळ्या खाल्ल्याने काय परिणाम होतो?

पुढारी वृत्तसेवा

लसूण रक्तातील LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतो

ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात

रोज २ पाकळ्या खाल्याने सर्दी, खोकला, कफपासून शरीराचे संरक्षण होते

लसूण आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतो, पचनसंस्था स्वच्छ ठेवतो

यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाची समस्या कमी होते

लसूण शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतो

यकृत (Liver) निरोगी ठेवण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते

सांधेदुखी, सूज आणि शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होते.

टीप: डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कच्चा लसूण खावा

Iron Benifits|महिलांसाठी लोह खनिज अत्यंत महत्त्वाचे, मासिक पाळीत महत्वाची भूमिका