पुढारी वृत्तसेवा
१) ३ चमचे बेकिंग सोडा, १ चमचा पाणी, व्हिनेगर मिसळून घट्ट पेस्ट बनवा.
गॅसच्या बर्नरच्या तेलकट भागावर पेस्ट २० मिनिटांसाठी ठेवा
मऊ स्पंज/डिशवॉशरने हलक्या हाताने घासा. डाग सहज निघून जातील.
2) गरम पाण्यात थोडे लिक्विड डिशवॉश मिसळून स्पंजने गॅस पुसा
शेवटी कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्या.
३) काळे पडलेले तांब्याचे/पितळेचे बर्नर १ कप गरम पाण्यात टाका
त्यात २ चमचे व्हिनेगर, १ चमचा इनो टाकून रात्रभर भिजत ठेवा
सकाळी जुन्या टूथब्रशने घासल्यास बर्नरचे छिद्र उघडतील व ते चमकू लागतील.