Golden Facial Diwali|दिवाळीत घरीच करा 'गोल्डन फेशियल', चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक!

पुढारी वृत्तसेवा

कापसाच्या मदतीने थोडे गुलाबजल आणि थंड दुधाचे मिश्रण चेहऱ्याला लावा.

२-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ धुवा

१ चमचा बेसन, अर्धा चमचा तांदूळ पीठ, चिमूटभर कस्तुरी हळद, मध/दूध.

सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा

१ चमचा कोरफड जेल, २-३ केसरच्या काड्या दुधात भिजवलेल्या, २ थेंब बदामाचे तेल.

हे सर्व घटक चांगले एकत्र करून गुळगुळीत जेल बनवा

चेहऱ्यावर, मानेवर ५ ते ७ मिनिटे वरच्या दिशेने मसाज करा

१ चमचा चंदन पावडर, मुलतानी माती, अर्धा चमचा बेसन, चिमूटभर हळद, गुलाबजल

सर्व गोष्टी एकत्र करून एकजीव पेस्ट बनवा. चेहरा, मानेवर लावा.

१५ मिनिटे सुकवा, पूर्ण सुकण्यापूर्वी ओल्या हाताने मसाज करा

Crispy Chakli Diwali|चकलीच्या पिठात टाका हे २ खास पदार्थ, खमंग-खुसखुशीत बनेल चकली