Earphones side effects : इयरफोनमुळे आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणुन घ्या कसे?

Asit Banage

इयरफोनमधून थेट कानात पोहोचणारा आवाज पडद्याचे नुकसान करू शकतो.

canva photo

सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यास ऐकण्याची क्षमता कमी होते.

canva photo

कानात सतत घंटानाद किंवा सीटीसारखा आवाज ऐकू येतो.

canva photo

कानाच्या आत हवा खेळती न राहिल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

canva photo

सतत वापरामुळे कानांना पुरेशी विश्रांती मिळत नाही.

canva photo

मोठ्या आवाजामुळे तणाव, चिडचिड आणि डोकेदुखी होऊ शकते.

canva photo

कानातील संवेदनशील अवयव बिघडल्यास शरीराच्या संतुलनावर परिणाम होतो.

canva photo

दीर्घकाळ जास्त आवाजात संगीत ऐकल्यास कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो.

canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...