रिंकू राजगुरू हे नाव मराठी सिनेसृष्टीला नवीन नाही.अभिनयाचे नाणे मराठी आणि हिन्दीमध्ये तिने खणखणीत वाजवले आहे.अलीकडेच तिने कॅज्यूअल लूकमधील फोटो शेयर केले आहेत.यात ती कमालीची सुंदर दिसते आहे.व्हाइट शर्ट आणि चेक्स स्कर्ट तिने कॅरी केला आहे .तसेच या लूकमध्ये तिचे रूप खुलुन दिसते आहे.लवकरच तीचा पुन्हा एकदा साडे माडे तीन हा सिनेमा रिलीज होतो आहे.यात ती मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, भारत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत दिसणार आहे.