सतत थकवायोग्य झोप घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणे हे व्हिटॅमिन B12, D किंवा लोहाच्या (Iron) कमतरतेचे लक्षण असू शकते .केस गळणे, नखांची ठिसूळताअचानक केस गळणे किंवा नखे सहज तुटणे हे बायोटिन, झिंक किंवा लोहाच्या कमतरतेचे संकेत असू शकतात .ओठ फाटणेवारंवार तोंडात जखमा होणे किंवा ओठांच्या कोपऱ्यांना फाटणे हे B-विटॅमिन किंवा लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते .रात्री कमी दिसणेरात्री कमी दिसणे किंवा डोळे कोरडे पडणे हे व्हिटॅमिन A च्या कमतरतेचे लक्षण असू शकते .हाडदुखी, अशक्तपणाहाडांना वेदना किंवा वारंवार फ्रॅक्चर होणे हे व्हिटॅमिन D आणि कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत असू शकतात .जखमा हळू भरून येणेकाप किंवा खरचटल्यावर जखमा हळू भरून येणे हे व्हिटॅमिन C आणि झिंकच्या कमतरतेचे लक्षण असू शकते .विचित्र खाण्याची इच्छाबर्फ, माती किंवा खडू खाण्याची इच्छा (पिका) ही लोह किंवा झिंकच्या कमतरतेशी संबंधित असू शकते .मूड बदल, चिंतावारंवार मूड बदलणे किंवा चिंता येणे हे मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D किंवा B-विटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या येणेहात-पाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे हे व्हिटॅमिन B12 किंवा B6 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते .येथे क्लिक करा