पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया यांचे प्रमाण वाढते..पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी फक्त उकळलेले पाणी प्या..बाहेरचं तेलकट, मसालेदार आणि उघड्यावरचं अन्न टाळा..प्रत्येक जेवणाआधी आणि नंतर हात साबणाने धुणं आवश्यक..डासमुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी मच्छरदानी, क्रीम वापरा..ओले पाय म्हणजे फंगल इन्फेक्शनचं आमंत्रण ! त्यामुळे नेहमी पाय कोरडे आणि स्वच्छ ठेवा..पावसात भिजलात तर लगेच कपडे बदला..ताजी फळं, भाज्या, वेगवेगळे सुप आहारात सेवन करा. .आजारपणाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. .पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घ्या पण आरोग्याच्या कटाक्षाने काळजी घेऊनच..येथे क्लिक करा