Dry Skin : कोरड्या त्वचेसाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

अंजली राऊत

Winter 2025: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हलक्या हाताने खोबरेल तेल लावा

एक चमचा मध आणि एक चमचा दही एकत्र करून त्वचेवर लावा

अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे ऑलिव्ह तेल टाका

कोरड्या भागांवर थेट एलोवेरा जेल लावा

पाणी भरपूर प्या शरीराला आतून हायड्रेटेड ठेवा

खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा

Lipstick Uses | Canva
Lipstick लावल्यानंतर निघून जाते किंवा ओठ ड्राय होतात ? मग ही post तुमच्यासाठीच आहे !