Lipstick लावल्यानंतर निघून जाते किंवा ओठ ड्राय होतात ? मग ही post तुमच्यासाठीच आहे !

अंजली राऊत

फक्त lipstick बदलून नाही, तर योग्य lip care + योग्य technique वापरली तर ओठ राहतील soft, smooth & lipstick टिकेल जास्त वेळ

Lip Balm ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. लिपस्टिक लावण्याआधी 10-15 मिनिटे hydrating lip balm लावा. खूप जास्त balm राहू देऊ नका, ते थोडं पुसून घ्या.

आठवड्यातून 2 वेळा ओठ Exfoliate करा. डेड स्किन असल्यामुळे लिपस्टिक नीट बसत नाही.

Night Lip Care Routine ठेवा. रात्री झोपण्याआधी thick lip balm किंवा ghee / honey लावा. त्यामुळे सकाळी ओठ naturally soft होतात

Concealer किंवा Lip Primer वापरा. हलका concealer ओठांवर लावला तर लिपस्टिकचा रंग उठून दिसतो जास्त वेळ टिकतो

Lip Liner वापरणे विसरू नका. ओठांची outline थोडी डार्क करा आणि थोडी filling करा. त्यामुळे लिपस्टिक पसरणार नाही व टिकेल.

Lipstick Uses | Canva

योग्य Lipstick निवडा. खूप dry matte lipstick टाळा. Creamy matte / satin / hydrating matte असे Lipstick चे प्रकार ओठांसाठी चांगले असतात.

Blot Technique वापरा. पहिला कोट लावा. त्यानंतर tissue paper ने हलकं दाबा दुसरा कोट लावा लिपस्टिक टिकते व ओठ कोरडे होत नाहीत

Lipstick Uses | Canva
Lipstick Uses | Canva
रोज लिपस्टिक लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या थोडक्यात